• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, June 7, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकींग : लव्ह जिहादचा प्रयत्न फसला; जळगावातील खळबळजनक प्रकार !

admin by admin
June 5, 2025
in क्राईम, जळगाव
0 0
0
ब्रेकींग : लव्ह जिहादचा प्रयत्न फसला; जळगावातील खळबळजनक प्रकार !
0
SHARES
9.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. यावल तालुक्यातील एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला बुरखा घालण्यास सक्ती करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे हे प्रकरण ….

स्नॅपचॅटवर चॅटींग करून “माझे प्रपोज स्विकार कर नाही तर मी जीव देईल” अशी धमकी देत देवून यावल तालुक्यातील एका तरूणीचा विनयभंग केला. जबरदस्ती बुरखा घालून देत बुरखा काढला तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी ४ जून रोजी सकाळी ११ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे.

READ ALSO

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. चोपडा येथील एका फार्मसी महाविद्यालयात शिकत आहे. दरम्यान फरहान हकीम खाटीक रा. किनगाव ता.यावल हा देखील फार्मसी कॉलेजात शिक्षण घेत असल्याने तरूणी आणि फरहान हे दोघे एकाच बसमधून प्रवास करत होते. या १ जानेवारी २०२२ ते ४ जून २०२५ या कालावधीत स्नॅप चॅटवरून ओळख निर्माण झाली. स्नॅप चॅटींगच्या माध्यमातून फरहानने पिडीत तरूणीला “तू माझे प्रपोज स्विकार करत नाही तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. दरम्यान बुधवारी ४ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पिडीत तरूणी ही जळगावातील डी मार्ट येथे खासगी कामासाठी गेली होती . त्यावेळी फरहान हकीम खाटीक आणि त्यांचा मित्र जमील कुरेशी दोन्ही रा. किनगाव ता. यावल या दोघांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर फरहान खाटीक याने पिडीत मुलीला जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले, “तु बुरखा नाही घातला तर मी आत्महत्या करेल” अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून पिडीत तरूणीने बुरखा घातला व दोघांसोबत डीमार्ट मध्ये खरेदी करण्याचे सांगितले. तसेच “बुरखा काढायचा नाही, बुरखा काढलास तर जीवे ठार मारेल” अशी धमकी दिली.

Related Posts

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
क्राईम

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

June 7, 2025
पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
क्राईम

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

June 7, 2025
ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
क्राईम

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप

June 7, 2025
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर
घडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

June 7, 2025
सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
अमळनेर

सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

June 7, 2025
खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !
मुक्ताईनगर

खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !

June 7, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
  • पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
  • ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
  • काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?