रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १४ वर्षीय तेजस गजानन महाजन या बालकाचा खून करून पळून गेलेल्या दोन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केवळ ३६ तासांत जेरबंद केले...
Read more



























