• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Wednesday, June 18, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    हिंदी विरोधात राज ठाकरे यांचा ‘एल्गार’ : जाहीर केली संघर्षाची भूमिका

    बुलडाणा पॉलिटेक्निकच्या प्रयत्नांमुळे २४२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी !

    कुंडमळा अपघात: मंत्री गिरीश महाजनांकडून जखमींची विचारपूस, मदतीची घोषणा

    ब्रेकींग : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; अनेकजण वाहून गेल्याची भीती !

    ‘मायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

    नाशिक येथे होणार विश्व मराठी संमेलन; मंत्री उदय सामंतांनी घेतला आढावा !

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home जळगाव

वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी

admin by admin
June 6, 2025
in जळगाव, यावल
0 0
0
वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी
0
SHARES
716
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डोंगर कठोरा आणि परिसरात आज, शुक्रवार, ६ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यात डोंगर कठोरा येथील सरपंच नवाज बिसमिल्ला तडवी यांच्या खळ्यात बांधलेल्या बैलावर लिंबाचे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने सदर बैलाचे कंबरडे मोडल्याने गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेमुळे सरपंच नवाज तडवी यांना मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांनी अवघ्या आठ दिवसांपूर्वीच ४८ हजार रुपयांना हा बैल खरेदी केला आहे. ऐन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात होण्यापूर्वीच बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या शेतीकामांना खीळ बसली आहे.

READ ALSO

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम

या वादळी वाऱ्यामुळे डोंगर कठोरासह यावल तालुक्यात अनेक ठिकाणी केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच, तलाठी गजानन पाटील आणि पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे काम केले. पंचनाम्याचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी आणि शेतकरी वर्गाने शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी केली आहे. सरपंचांच्या बैलाच्या नुकसानीबद्दल त्यांना अर्थसहाय्य मिळावे, तसेच वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही तातडीने पीकनुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत.

Related Posts

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
एरंडोल

June 18, 2025
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
घडामोडी

भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
भुसावळ

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

June 18, 2025
जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार !
क्रीडा

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

- Select Visibility -

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?