• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, June 7, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home जळगाव

बोदवड येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन

admin by admin
June 7, 2025
in जळगाव
0 0
0
बोदवड येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन
0
SHARES
214
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिरसाळा येथे पाल येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभाग बोदवड व आत्मा जळगाव यांनी नाडगाव, कोल्हाडी व शिरसाळा येथे विकसित कृषी संकल्प अभियान राबवले. त्यात शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, ड्रोनद्वारे फवारणी, गुरांसाठी मुरघास, केळी कंद प्रक्रिया प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

राजगुरूनगर येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय प्रधान वैज्ञानिक डॉ. अमरजित गुप्ता यांनी कांद्याच्या विविध वाणांची माहिती व वैशिष्ट्ये सांगितली. पाल येथील कृषी विज्ञान केंद्र प्रमुख शास्त्रज्ञ डॉ महेश महाजन यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती दिली. बीज प्रक्रियेचे महत्व सांगून प्रात्यक्षिक करून दाखवले, जैविक कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना सांगितल्या.

READ ALSO

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

डॉ हेमराज भंडारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर यांनी कीडरोग व्यवस्थापन मार्गदर्शन केले. डॉ सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक, पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांनी मुरघास तंत्रज्ञान व पशु रोग संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ धीरज नेहेते, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल यांनी कांदा, भाजीपाला खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. तसेच अतुल पाटील, शास्त्रज्ञ, कृषीविद्या यांनी कापूस, मका व तूर पिकाचे आधुनिक पद्धतीचे लागवड व्यवस्थापन पर मार्गदर्शन केले. इफको कंपनीचे प्रतिनिधी यांनी प्रात्यक्षिकात ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करून त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. वेळ, खर्च व मजूर बचतीसह अचूक फवारणीचा लाभ कसा मिळतो याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

या कार्यक्रमाला के. एच. दिपके मंडळ कृषी अधिकारी बोदवड; एन पी महाजन कृषी अधिकारी बोदवड; योगेश पाटील; डी. एस. वडजे; तुकाराम देवकर सहाय्यक कृषी अधिकारी श्री पंकज माळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा आणि कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.

कृषी संकल्प अभियानांतर्गत प्रशिक्षणाला शिरसाळा येथील शेतकरी किशोर जैन, गणेशगीर गोसावी, रविराज जैन, रामचद्र बाजूळे,भगवान कोळी, प्रभाकर गोसावी, सजय पारधी, भगवान पाटील, रविद्र चिकटे, गजानन गोसावी, भगवान बोरसे, अशोक गोसावी, राजेंद्र गोसावी, साहेबराव होडगरे, सुपडा बोरसे, विनोद पाटील उपस्थित होते.

Related Posts

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
क्राईम

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

June 7, 2025
पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
क्राईम

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

June 7, 2025
ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
क्राईम

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप

June 7, 2025
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर
घडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

June 7, 2025
सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
अमळनेर

सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

June 7, 2025
खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !
मुक्ताईनगर

खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !

June 7, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
  • पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
  • ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
  • काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?