• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, June 7, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home क्राईम

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप

admin by admin
June 7, 2025
in क्राईम, जळगाव
0 0
0
ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
0
SHARES
245
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील प्रसिद्ध मेहरूण तलावात रविवारी दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या 24 वर्षीय मोहम्मद नदीम शेख या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली असून, तब्बल दोन ते अडीच तासानंतर प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीम शेख हा काही मित्रांसह तलाव परिसरात गेला होता. पोहत असताना त्याचा श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो पाण्यात बुडाला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र प्रशासनाची मदत पोहोचायला दोन तासांचा विलंब झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

READ ALSO

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने अखेर घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच नदीमचा मृतदेह सापडला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नदीमच्या नातेवाईकांसह मित्रांनी हंबरडा फोडला होता, तर काहींनी यंत्रणांच्या दिरंगाईवर संतप्त शब्दांत नाराजी व्यक्त केली.

या प्रकारानंतर मेहरूण तलाव परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तलावाजवळ योग्य सुरक्षा व्यवस्था आणि सूचना फलकांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

Related Posts

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
क्राईम

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

June 7, 2025
पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
क्राईम

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

June 7, 2025
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर
घडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

June 7, 2025
सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
अमळनेर

सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

June 7, 2025
खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !
मुक्ताईनगर

खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !

June 7, 2025
यावल तालुक्यात काँग्रेसची नव्या नेतृत्वाकडे धुरा, शेखर पाटील व शेख हकीम यांची निवड
घडामोडी

यावल तालुक्यात काँग्रेसची नव्या नेतृत्वाकडे धुरा, शेखर पाटील व शेख हकीम यांची निवड

June 7, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
  • पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
  • ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
  • काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?