• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, June 7, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home क्राईम

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

admin by admin
June 4, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0 0
0
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
0
SHARES
916
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवजळ दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेला भाजीपाला विक्रेता दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मंगळवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनिल आनंदा भारंबे वय ५५ रा. विठ्ठल मंदीर, साकरी ता.भुसावळ असे मयत झालेल्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनिल भारंबे हे आपल्या कुटुंबियांसह भुसावळ तालुक्यातील साकरी गावात वास्तव्याला होता. भाजीपाला विक्री करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी १ जून रोजी रात्री ८.३० वाजता ते भाजीपाला विक्री करून दिपनगर येथून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले. साकरी फाट्याजवळ असल्यानंतर त्यांची दुचाकी अचानक घसरली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तातडीने भुसावळातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सरू असतांना मंगळवारी ३ जून रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस मुसा शेख हे करीत आहे.

READ ALSO

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

Related Posts

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
क्राईम

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप

June 7, 2025
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर
घडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

June 7, 2025
सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
अमळनेर

सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

June 7, 2025
खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !
मुक्ताईनगर

खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !

June 7, 2025
यावल तालुक्यात काँग्रेसची नव्या नेतृत्वाकडे धुरा, शेखर पाटील व शेख हकीम यांची निवड
घडामोडी

यावल तालुक्यात काँग्रेसची नव्या नेतृत्वाकडे धुरा, शेखर पाटील व शेख हकीम यांची निवड

June 7, 2025
बोदवड येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन
जळगाव

बोदवड येथे आधुनिक शेती तंत्रज्ञान मार्गदर्शन

June 7, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
  • काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
  • शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर
  • सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?