• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Friday, June 6, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home जळगाव अमळनेर

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

admin by admin
June 5, 2025
in अमळनेर, जळगाव
0 0
0
अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल
0
SHARES
193
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी ४ जून रोजी पहाटे ३ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ जून रोजी रात्री पिडीत मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह घरात झोपलेली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले, हा प्रकार बुधवारी ४ जून रोजी पहाटे ३ वाजता समोर आला. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यकतीविरोधात सायंकाळी ६.३० वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

READ ALSO

वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी

यावल पोलिसांची मोठी कारवाई: साडेतीन लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

Related Posts

वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी
जळगाव

वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी

June 6, 2025
यावल पोलिसांची मोठी कारवाई: साडेतीन लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
जळगाव

यावल पोलिसांची मोठी कारवाई: साडेतीन लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

June 6, 2025
बकरी ईदपूर्वी जळगाव जिल्ह्यात १६१ उपद्रवींवर प्रवेशबंदीची कारवाई
जळगाव

बकरी ईदपूर्वी जळगाव जिल्ह्यात १६१ उपद्रवींवर प्रवेशबंदीची कारवाई

June 6, 2025
भडगावातून निघाला ‘ जन आक्रोश मोर्चा ; माहेरवाशीनीला न्याय देण्याची मागणी !
जळगाव

भडगावातून निघाला ‘ जन आक्रोश मोर्चा ; माहेरवाशीनीला न्याय देण्याची मागणी !

June 6, 2025
धरणगावात ‘माझी वसुंधरा’ अभियान: वृक्षारोपण आणि प्लास्टिकबंदीची धडक मोहीम!
जळगाव

धरणगावात ‘माझी वसुंधरा’ अभियान: वृक्षारोपण आणि प्लास्टिकबंदीची धडक मोहीम!

June 6, 2025
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
अमळनेर

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!

June 6, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी
  • यावल पोलिसांची मोठी कारवाई: साडेतीन लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
  • बकरी ईदपूर्वी जळगाव जिल्ह्यात १६१ उपद्रवींवर प्रवेशबंदीची कारवाई
  • भडगावातून निघाला ‘ जन आक्रोश मोर्चा ; माहेरवाशीनीला न्याय देण्याची मागणी !
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?