• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, June 7, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home क्राईम

मोठी कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त; शिंदे गटाच्या माजी नगरसेवकासह दोघे फरार !

admin by admin
June 6, 2025
in क्राईम, मुक्ताईनगर
0 0
0
मोठी कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त; शिंदे गटाच्या माजी नगरसेवकासह दोघे फरार !
0
SHARES
3.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील गुप्त वार्ता पथकाने मुक्ताईनगर येथे धडक कारवाई करत, प्रतिबंधित असलेला तब्बल १४ लाख १६ हजार रुपये किमतीचा गुटखा, विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक बबलू कोळी यांचे नाव समोर आले आहे. बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवरील पूर्णा नदी पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन (FDA) गुप्त वार्ता विभाग, नाशिक यांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवर पाळत ठेवली. MH २० DF ५७९७ या क्रमांकाच्या टाटा इनोव्हा वाहनाचा पाठलाग करून पथकाने ते ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ८ लाख १६ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि व्ही-१ सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.

READ ALSO

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्यासह, अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे टाटा इनोव्हा वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. अशाप्रकारे, एकूण १४ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणी बबलू कोळी (रा. मुक्ताईनगर), अनुपम गोसावी आणि मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील पुरवठादार यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपी बबलू कोळी हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणात राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. तिघेही आरोपी ह फरार झाले आहे.

अन्नसुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे (नाशिक) आणि अन्नसुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर (जळगाव) यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी असतानाही असे पदार्थ मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Posts

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
क्राईम

मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !

June 7, 2025
पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
क्राईम

पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली

June 7, 2025
ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
क्राईम

ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप

June 7, 2025
खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !
मुक्ताईनगर

खडसेंना धक्का : खंदे शिलेदार विनोद तराळ शिवसेनेच्या वाटेवर !

June 7, 2025
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
अमळनेर

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!

June 6, 2025
सासरच्या जांचाला कंटाळून विवाहितेनं केलं अस काही…. माहेरच्यांचा आक्रोश !
एरंडोल

सासरच्या जांचाला कंटाळून विवाहितेनं केलं अस काही…. माहेरच्यांचा आक्रोश !

June 6, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
  • पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
  • ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
  • काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?