• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Sunday, June 29, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    हिंदी विरोधात राज ठाकरे यांचा ‘एल्गार’ : जाहीर केली संघर्षाची भूमिका

    बुलडाणा पॉलिटेक्निकच्या प्रयत्नांमुळे २४२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी !

    कुंडमळा अपघात: मंत्री गिरीश महाजनांकडून जखमींची विचारपूस, मदतीची घोषणा

    ब्रेकींग : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; अनेकजण वाहून गेल्याची भीती !

    ‘मायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

    नाशिक येथे होणार विश्व मराठी संमेलन; मंत्री उदय सामंतांनी घेतला आढावा !

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home क्राईम

दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक : एकाचा मृत्यू तर एक जखमी

admin by admin
June 12, 2025
in क्राईम, पाचोरा
0 0
0
दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक : एकाचा मृत्यू तर एक जखमी
0
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला तर एक जण जखमी झाला आहे. घटना स्थळाचा पोलिसांनी पंचनामा करुन मयत व जखमी यांना रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द ते बहुळा धरणाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात भगवान सुभाष पाटील (वय – ३८ वर्ष) रा. वेरुळी खुर्द ता. पाचोरा यांचा जागीच मृत्यू झाला. भगवान पाटील हे शेतातुन काम करुन घरी जात असताना वेरुळी कडुन वडगाव टेक कडे जाणाऱ्या विकास मांगो यशवद (वय – ३० वर्ष) रा. वडगाव टेक ता. पाचोरा यांच्या मोटरसायकलने भगवान पाटील यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात भगवान पाटील यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर विकास यशवद हे जखमी झाले आहेत.

READ ALSO

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

मयत भगवान पाटील यांना रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. भगवान पाटील यांना डॉ. विजय पाटील यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयत भगवान पाटील यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे

Related Posts

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
एरंडोल

June 18, 2025
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

June 18, 2025
वाहनातून निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई; तीन गुरांची सुटका !
अमळनेर

पहूर बसस्थानकात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ !

हॉस्पिटल व मेडीकल सुरू करण्यासाठी विवाहितेला १५ लाखांची मागणी; गुन्हा दाखल

राणीचे बांबरुड येथे निरंकारी मंडळातर्फे ५९ पिशव्यांचे रक्त संकलन
घडामोडी

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?