राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांना प्रतिसाद
अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । न्यायप्रिय, प्रजावत्सल आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (३००व्या) जयंतीनिमित्त भारतीय जनता...











