• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, July 5, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    हिंदी विरोधात राज ठाकरे यांचा ‘एल्गार’ : जाहीर केली संघर्षाची भूमिका

    बुलडाणा पॉलिटेक्निकच्या प्रयत्नांमुळे २४२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी !

    कुंडमळा अपघात: मंत्री गिरीश महाजनांकडून जखमींची विचारपूस, मदतीची घोषणा

    ब्रेकींग : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; अनेकजण वाहून गेल्याची भीती !

    ‘मायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

    नाशिक येथे होणार विश्व मराठी संमेलन; मंत्री उदय सामंतांनी घेतला आढावा !

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home घडामोडी

भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !

admin by admin
June 18, 2025
in घडामोडी, जळगाव
0 0
0
भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ७५ आणि रेंट-ए-मोटार सायकल स्कीम, १९९७ अंतर्गत मोटारसायकल भाड्याने देण्यासाठी परवाने देण्याची तरतूद होती. मात्र, १२ एप्रिल २०१६ रोजीच्या शासनाच्या निर्देशानुसार, या स्कीम अंतर्गत परवाने देण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे भाडेतत्त्वावरील मोटारसायकल व्यवसायावर परिणाम झाला होता.

नवीन आदेशाने परवान्यांना पुन्हा परवानगी
आता नवीन निर्णयानुसार, शासनाने २८ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशाने पूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध रद्द केले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात रेंट-ए-मोटार सायकल स्कीम, १९९७ अंतर्गत मोटारसायकल भाड्याने देण्यासाठी पुन्हा परवाने देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पर्यटन आणि स्थानिक वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

READ ALSO

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम

Related Posts

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
एरंडोल

रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

June 18, 2025
उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
भुसावळ

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
क्राईम

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

June 18, 2025
जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार !
क्रीडा

वन्यजीव संस्थेच्या सतर्कतेमुळे वाचले शिक्रा पक्ष्याचे प्राण
जळगाव

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?