• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Friday, June 27, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    हिंदी विरोधात राज ठाकरे यांचा ‘एल्गार’ : जाहीर केली संघर्षाची भूमिका

    बुलडाणा पॉलिटेक्निकच्या प्रयत्नांमुळे २४२ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी !

    कुंडमळा अपघात: मंत्री गिरीश महाजनांकडून जखमींची विचारपूस, मदतीची घोषणा

    ब्रेकींग : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; अनेकजण वाहून गेल्याची भीती !

    ‘मायेची सावली’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

    नाशिक येथे होणार विश्व मराठी संमेलन; मंत्री उदय सामंतांनी घेतला आढावा !

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home रावेर

खानापूर येथे महसूल समाधान शिबिर यशस्वी; ६४० नागरिकांनी घेतला लाभ

admin by admin
June 2, 2025
in रावेर
0 0
0
खानापूर येथे महसूल समाधान शिबिर यशस्वी; ६४० नागरिकांनी घेतला लाभ
0
SHARES
357
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खानापूर मंडळात महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या शिबिरात एकूण ६४० नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा थेट लाभ मिळाला.

या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वय, अधिवास आणि रहिवास दाखले, जात प्रमाणपत्रे, उत्पन्न दाखले यासह इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात सर्वाधिक १६८ जणांना वय, अधिवास व रहिवास दाखले देण्यात आले. याशिवाय, जात प्रमाणपत्रासाठी ८७ आणि उत्पन्न दाखल्यासाठी ७८ नागरिकांनी लाभ घेतला.

READ ALSO

सावदा दूध उत्पादक सोसायटीच्या चेअरमनपदी अतुल नेमाडे बिनविरोध

रावेरचे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील भाजपच्या वाटेवर !

विविध विभागांनी शिबिरात सहभाग घेऊन नागरिकांना सेवा पुरवल्या. संजय गांधी योजना DBT प्रक्रियेअंतर्गत ८९ लाभार्थ्यांची कामे करण्यात आली. कृषी विभागाच्या अंतर्गत ८२ नागरिकांनी सेवा घेतली. तसेच, आरोग्य विभागाकडून २८, भूमी अभिलेख कार्यालयातून २७, पुरवठा विभागाकडून ६६ आणि MGNREGA जॉब कार्ड १२ नागरिकांना वितरित करण्यात आले. घरकुल विभाग पंचायत समिती रावेरकडून ३ जणांना लाभ मिळाला.

या शिबिरामुळे नागरिकांच्या शासकीय कागदपत्रांच्या प्रक्रियेला गती मिळाली असून, त्यांना एकाच ठिकाणी सर्व आवश्यक सेवा मिळाल्याने त्यांचा वेळ आणि पैसा वाचला. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या योजना आणि सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला असल्याचे दिसून येते.

Related Posts

सावदा दूध उत्पादक सोसायटीच्या चेअरमनपदी अतुल नेमाडे बिनविरोध
रावेर

June 18, 2025
रावेरचे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील भाजपच्या वाटेवर !
घडामोडी

रावेरचे माजी नगराध्यक्ष शीतल पाटील भाजपच्या वाटेवर !

June 17, 2025
क्राईम

चोरीच्या दोन मोटारसायकलींसह मोटारसायकल चोरट्याला अटक; रावेर पोलीसांची कारवाई !

June 17, 2025
माजी खासदार हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त फळवाटप
राजकीय

माजी खासदार हरीभाऊ जावळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त फळवाटप

June 16, 2025
बसमधील पर्स चोरणारी महिला २४ तासात अटक; रावेर पोलीसांची कामगिरी

June 15, 2025
कत्तलीसाठी नेणाऱ्या तीन गोवंशांची सुटका ; २ लाखांचा मुद्देमाल जप्त !

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • भरधाव दुचाकीच्या धडकेत तरूण गंभीर जखमी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • क्रीडा
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • रिंगणगाव बालकाच्या खुनातील २ संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
  • उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होणार गौरव ; जिल्हा परिषदेचा उपक्रम
  • भाडेतत्त्वावरील मोटारसायकल परवान्यांवरील निर्बंध रद्द हटविले !
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन !
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

- Select Visibility -

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?