• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Saturday, June 7, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home जळगाव अमळनेर

सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

admin by admin
June 7, 2025
in अमळनेर, घडामोडी
0 0
0
सिद्धार्थ भोकरे यांना धमकी प्रकरणी निषेधाचा सूर; अमळनेरमध्ये निवेदनाद्वारे कारवाईची मागणी
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजीटल मिडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, अमळनेर शाखेतर्फे यास तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संघाच्या प्रतिनिधींनी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रामार्फत पाकिस्तानातील क्रिकेटपटूंप्रमाणेच भारतातील बॉलीवूडमधील खान बंधूंनी देखील भारतप्रेमाचे प्रदर्शन करावे, असे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या लेखानंतर अज्ञात इसमांकडून निनावी पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली. “आठ दिवसांत माफी माग, अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ,” अशा आशयाच्या धमकीमुळे राज्यातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकाराचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने निषेध करताना राज्य सरकारने तत्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भोकरे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तींना त्वरीत अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अमळनेर येथे याप्रकरणी पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, जिल्हा सरचिटणीस सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष यदुविर पाटील, उपाध्यक्ष प्रवीण बैसाणे, नूर खान, सुरेंद्र जैन, संघटक आत्माराम अहिरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश चौहान यांची उपस्थिती होती.

या निवेदनाद्वारे संघाने पोलिस प्रशासनाकडे निवेदनाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. या प्रकारामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Posts

काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
घडामोडी

काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ

June 7, 2025
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर
घडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पारोळ्यात रक्तदान शिबिर

June 7, 2025
यावल तालुक्यात काँग्रेसची नव्या नेतृत्वाकडे धुरा, शेखर पाटील व शेख हकीम यांची निवड
घडामोडी

यावल तालुक्यात काँग्रेसची नव्या नेतृत्वाकडे धुरा, शेखर पाटील व शेख हकीम यांची निवड

June 7, 2025
रावेर स्टेशनवर दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची जोरदार मागणी
घडामोडी

रावेर स्टेशनवर दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची जोरदार मागणी

June 7, 2025
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
अमळनेर

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!

June 6, 2025
अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

June 5, 2025

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • मंदिरातून दानपेटी लांबविणारे तीन अल्पवयीन मुलांना पकडले !
  • पिंप्राळा येथील बंद घर फोडून 40 हजारांची रोकड लांबविली
  • ब्रेकिंग : मेहरूण तलावात युवकाचा बुडून मृत्यू: प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संताप
  • काँग्रेस पक्ष राज्यभरात मशाल मोर्चे काढणार- हर्षवर्धन सपकाळ
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?