• About
  • Get Jnews
  • Contcat Us
Friday, June 6, 2025
Live Trends News
No Result
View All Result
  • Login
  • राज्य
    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    काँग्रेसला मोठा धक्का! माजी आ. दिलीप सानंदा अजित पवार गटात प्रवेश करणार

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    शून्य विद्युत अपघाता’चे ध्येय ठेवून काम करा; महावितरण विभागाचे आवाहन

    Trending Tags

    • Commentary
    • Featured
    • Event
    • Editorial
  • जळगाव
    • भुसावळ
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • भडगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

Live Trend News
No Result
View All Result
Home जळगाव अमळनेर

कळमसरे ग्रामपंचायतीचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार दोन महिलांना प्रदान

admin by admin
June 2, 2025
in अमळनेर
0 0
0
कळमसरे ग्रामपंचायतीचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार दोन महिलांना प्रदान
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील ग्रामपंचायत कळमसरे येथे सन २०२५-२६ या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या दोन महिलांना प्रदान करण्यात आला. विजया सुधाकर नेमाडे आणि नीलिमा संजय महाजन या दोन्ही महिलांना अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्रसिंग पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चौधरी तसेच ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख पाचशे रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

READ ALSO

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी ग्रामपंचायत कळमसरेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार गावातील सामाजिक कार्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांना दिला जातो. यावर्षी आरोग्य सेवेत सक्रिय असणाऱ्या विजया नेमाडे आणि बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या नीलिमा महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभाला अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Related Posts

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!
अमळनेर

गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह एकाला अटक!

June 6, 2025
अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

June 5, 2025
शेळावे येथे ३.३६ कोटींचे नवीन महावितरण उपकेंद्र कार्यान्वित
अमळनेर

शेळावे येथे ३.३६ कोटींचे नवीन महावितरण उपकेंद्र कार्यान्वित

June 3, 2025
अमळनेर आगारातून एकाच वेळी १० एसटी कर्मचारी सेवानिवृत्त
अमळनेर

अमळनेर आगारातून एकाच वेळी १० एसटी कर्मचारी सेवानिवृत्त

June 3, 2025
ब्रेकींग न्यूज : तापी नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा करुण अंत!
अमळनेर

ब्रेकींग न्यूज : तापी नदीत बुडून दोन शाळकरी मुलांचा करुण अंत!

June 3, 2025
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अमळनेर

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

June 2, 2025

Recent Posts

  • वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी
  • यावल पोलिसांची मोठी कारवाई: साडेतीन लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
  • बकरी ईदपूर्वी जळगाव जिल्ह्यात १६१ उपद्रवींवर प्रवेशबंदीची कारवाई
  • भडगावातून निघाला ‘ जन आक्रोश मोर्चा ; माहेरवाशीनीला न्याय देण्याची मागणी !
  • कोचूर खुर्द येथील अपात्र सरपंच पुन्हा विराजमान; ग्रा.पं.सदस्यांकडून फसवणुकीचा आरोप!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2025
  • May 2025

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Categories

  • Uncategorized
  • अमळनेर
  • एरंडोल
  • क्राईम
  • घडामोडी
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • धरणगाव
  • पाचोरा
  • पारोळा
  • भडगाव
  • भुसावळ
  • मुक्ताईनगर
  • यावल
  • राजकीय
  • राज्य
  • रावेर

Recent Posts

  • वादळी वाऱ्यात झाड कोसळल्याने बैल गंभीर जखमी; नुकसान भरपाईची मागणी
  • यावल पोलिसांची मोठी कारवाई: साडेतीन लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक
  • बकरी ईदपूर्वी जळगाव जिल्ह्यात १६१ उपद्रवींवर प्रवेशबंदीची कारवाई
  • भडगावातून निघाला ‘ जन आक्रोश मोर्चा ; माहेरवाशीनीला न्याय देण्याची मागणी !
  • Buy JNews
  • Landing Page
  • Documentation
  • Support Forum

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Homepages
    • Home Page 1
    • Home Page 2
  • राज्य
  • जळगाव
  • राष्ट्रीय
  • रावेर
  • घडामोडी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?